’कांचनगंगा’ ही गोमंतकन्या अंजनीबाई मालपेकर, हिराबाई पेडणेकर व सुरंगा मुळगावकर या तीन तेजस्विनींच्या जीवनावर आधार्लेली कादंबरी आहे.इ.स.१८८६ मध्ये जन्मलेल्या, या तिघींचं जीवन, तसं पाहिलं तर अप्रकाशितच उरलं आहे.अंजनीबाई एक श्रेष्ठ गायिका, हिराबाई या महाराष्ट्रातील पहिल्या नात्य-लेखिका आणि सुरंगा मुळगावकर ही ’राजा रविवर्मा’या महान अशा भारतीय चित्रकाराची प्रेरणा...,श्रेष्ठ गायिका, श्रेष्ठ नाट्यलेखिका व चित्रकाराची प्रेरणा असलेल्या या तिघीजणींच कलावंत म्हणून असलेल मोठेपण या कादंबरीतून व्यक्त होतं.
© 2020 Storyside IN (دفتر الصوت ): 9789353815370
تاريخ الإصدار
دفتر الصوت : 23 يوليو 2020

خطوة إلى عالم لا حدود له من القصص
التقييم الإجمالي استنادًا إلى تقييمات :reviewالعد
مثير للمشاعر
مذهل
غني المعلومات
قم بتنزيل التطبيق للانضمام إلى المحادثة وإضافة مراجعات.
عربي
الإمارات العربية المتحدة