Niranjan Medhekar

الصيغة

नमस्ते मी निरंजन! मी मुळचा पत्रकार आहे, हौशी लेखक आहे आणि सध्या पेशानं पॉडकास्टर आहे. स्टोरीटेलवर माझ्या 'सीरियल किलर', 'सायको किलर' या दोन ऑडिओ नॉव्हेल्स आहेत. 'विनाशकाले' हा कथासंग्रह आहे. तर 'व्हायरस पुणे' ही दोन सिझन्समधली अनुवादित कादंबरी आहे. याशिवाय माझ्या काही लघूकथा, दीर्घ लेख आणि 'सेक्सवर बोल बिनधास्त' हा पॉडकास्टही तुम्हाला इथं ऐकायला मिळेल.

'देहभान' हे माझं कामजीवनावरील नवीन पुस्तक असून, त्याच नावानं माझा यूट्यूब चॅनलही आहे. स्टोरीटेल अॅपवर तुम्ही ज्या प्रतिक्रिया देता त्यांची मी आवर्जून दखल घेतो. तुम्ही माझ्याशी niranjan@soundsgreat.in या मेलवर संपर्क साधू शकता!

الكتب التي كتبها Niranjan Medhekar

عرض 50 من أصل 81 عنصر
تحميل المزيد