पाच वर्षांत कंपनी `लिस्टेड` होईल..

0 التقييمات
0
Episode
12 of 21
المدة
22دقيقة
اللغة
اللغة المراثية
التنسيق
الفئة
الإدارة والأعمال

आपल्या परिवारात उद्योगाची उभारणी व्हावी, ही आजोबांची इच्छा आणि जागतिक पातळीवर स्वतःला सिद्ध करणारा आईवडिलांनी उभारलेला उद्योग ही पार्श्वभूमी असलेल्या गौरव संग्राम पाटील यांनी उद्योगाच्या क्षेत्रात उतरणे अभिप्रेतच होते. पण निव्वळ परंपरा सांभाळायची म्हणून हा निर्णय घेण्याऐवजी त्यांनी स्वतःतील सर्वोत्तम कौशल्यांचा विकास करीत आपल्या उद्योगाला नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प सोडला. स्वतःचे कर्तृत्व आणि वडिलांचे मार्गदर्शन यांच्या संयुक्त बळावर त्यांनी `मार्व्हलस ग्रुप`चा चेहरामोहराच बदलून टाकला.


الاستماع والقراءة

خطوة إلى عالم لا حدود له من القصص

  • اقرأ واستمع إلى ما تريده
  • أكثر من مليون عنوان
  • العناوين الحصرية + أصول القصة
  • 14 يوم تجربة مجانية، ثم 9.99 يورو في الشهر
  • من السهل الإلغاء في أي وقت
اشترك الآن
Details page - Device banner - 894x1036

ملفات صوتية أخرى قد تحب ...