3.5
روايات رومانسية
तरुण वयात प्रेमात पडणं ही स्वाभाविक गोष्ट. प्रत्येक प्रेमाचं लग्नात पर्यावसान होणं, किंवा ते टिकणं हे त्यांच्या नशिबावर अवलंबून असतं. असाच एक सुंदर तरुण एका सुंदरीच्या प्रेमानं पागल होतो. सुरुवातीला तिच्या पालकांकडून त्यांच्या लग्नाला विरोध होतो. एकेकाळी त्या मुलाची एक जीवलग प्रेयसी असते. काही काळ एकत्र घालवून तो तिला सोडून देतो. नव्या मुलीबरोबर लग्न निश्चित होतं आणि पारही पडतं. त्याच दिवशी त्याला पहिल्या प्रेयसीला भेटणंही भाग पडतं, काय घडतं पुढे? ऐका, ‘गी द मोपासा’ची कथा गौरी लागू यांच्या आवाजात.
© 2022 Storyside IN (دفتر الصوت ): 9789355446640
المترجمون : Ravindra Gurjar
تاريخ الإصدار
دفتر الصوت : 31 يناير 2022
الوسوم

خطوة إلى عالم لا حدود له من القصص
التقييم الإجمالي استنادًا إلى تقييمات :reviewالعد
مثير للمشاعر
مذهل
دافيء
قم بتنزيل التطبيق للانضمام إلى المحادثة وإضافة مراجعات.
عربي
الإمارات العربية المتحدة