4
أدب الجريمة
लंडनचे शेरलॉक होम्स, बेल्जियमचे हर्क्युल पोयरोट आणि गणिताचे ऋषी प्रा. विश्वनाथ हे तिघेही मुंबई-पुणे वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करत असतात. कर्जतच्या पुढे एका मोठ्या बोगद्यातून गाडी जाताना अंधाराचा फायदा घेऊन उद्योगपती मिस्टर खन्ना यांची गूढ हत्या होते.... मग पुढे काय ? विज्ञान, गणित आणि तर्कशास्त्र यांचा सुंदर संगम असलेली गूढ कथा ...
© 2026 Zankar Audio Cassettes (كتاب صوتي): 9789364384414
تاريخ النشر
كتاب صوتي: 5 مارس 2026
أكثر من 200000 عنوان
وضع الأطفال (بيئة آمنة للأطفال)
تنزيل الكتب للوصول إليها دون الاتصال بالإنترنت
الإلغاء في أي وقت