3.7
चाळीशीला आलेल्या असल्या तरी एखाद्या अप्सरेच्या तोंडात मारावं असं सौंदर्य होतं बाईसाहेबांचं…...पण काय करणार, स्वतःच्या राजकीय महत्वाकांक्षेमुळे नव-याचं असलेलं दुर्लक्ष आणि सगळं असूनही खायला उठलेला मोठा वाडा, अशातच स्वताहून पंधरा वर्षांहून लहान असलेला घरातलाच घरगडी सोपान्या बाईसाहेबांना जवळचा वाटू लागला. अखेरीस नितीमत्तेच्या सगळ्या चौकटी मोडून काढायचं बाईसाहेबांनी ठरवलं…..
تاريخ النشر
كتاب صوتي: 31 مايو 2021
أكثر من 200000 عنوان
وضع الأطفال (بيئة آمنة للأطفال)
تنزيل الكتب للوصول إليها دون الاتصال بالإنترنت
الإلغاء في أي وقت