4.6
1 من 5
كتب واقعية
फिल्म इंडस्ट्री, बॉलीवूड आणि झगमगाट ...मग कोणतीही पिढी असो. अगदी दिलीप,राज,देव पासून आज पर्यंत... उत्सुकता कधीच कमी नाही होतं, कमी नाही झाली . गॉसिप असो, मनोरंजन असो वा contravasy ...या सो कॉल्ड इंडस्ट्री ने भरपूर दिलंय..... या इंडस्ट्री कडे करिअर म्हणून बघणारे अनेक आहेत... विशेषतः तरुण पिढी... आणि प्रत्यक्ष सेट वर जावून काय घडतं ही उत्सुकता तर आपल्या सर्वांनाच असते.... पहिल्या पॉडकास्ट मध्ये भागात या सो कॉल्ड इंडस्ट्री चा बर्डस् आय् व्हिव्यू घेऊ यशोधन बाळ आणि प्रसाद भारदे समवेत ...© Yashodhan Bal;Zankar Editorial
© 2021 Zankar (كتاب صوتي): 9789390793822
تاريخ النشر
كتاب صوتي: 18 أغسطس 2021
أكثر من 200000 عنوان
وضع الأطفال (بيئة آمنة للأطفال)
تنزيل الكتب للوصول إليها دون الاتصال بالإنترنت
الإلغاء في أي وقت