गदिमांच्या लेखणीतून उतरलेलं एक अजोड व्यक्तिचित्र, 'नेम्या'... "नेम्याचे आणि माझे नाते वेगळे आहे. या नात्याला नाव नाही. दगडाला देवत्व देणारे संत आणि माणसासारखाच, मातीच्या पोटी जन्मलेला दगड, यांच्यातील नात्याला नाव काय? नेम्याचे आणि माझे असलेच काही निनावी नाते आहे. तसा तो माझ्या नात्यातला नाही, गोत्यातला नाही... काहीच नाही."
تاريخ النشر
كتاب صوتي: 1 ديسمبر 2021
أكثر من 200000 عنوان
وضع الأطفال (بيئة آمنة للأطفال)
تنزيل الكتب للوصول إليها دون الاتصال بالإنترنت
الإلغاء في أي وقت