शंभरी ओलांडलेल्या वृद्धाच्या मनाचे खेळ साक्षेपाने निरखणारी गदिमांची सिद्धहस्त लेखणी! "थुंकत थुंकत रामाने तो अवजड दगडी गोळा छातीपर्यंत उचलला. त्याचे पाय लटपटू लागले. पण त्याने जिद्द सोडली नाही. हूं... असा आवाज करत त्याने तो गोळा आणखी वर उचलला. क्षणात त्याचं नाक ठेचलं गेलं. पाय जमिनीपासून सुटले. दगडी गोळा छातीवर घेऊन रामा कोसळला...
تاريخ النشر
كتاب صوتي: 15 فبراير 2022
أكثر من 200000 عنوان
وضع الأطفال (بيئة آمنة للأطفال)
تنزيل الكتب للوصول إليها دون الاتصال بالإنترنت
الإلغاء في أي وقت