मानवी स्वभावाचा एक जगावेगळा पैलू दाखवणारी गदिमांची कथा- वण. धूमकेतू सारखाच पुन्हा काशिनाथ काळे भेटला. यावेळी त्यानंच मला थांबवलं, “तुमच्या अंता अकोलकरने पुन्हा धर्म बदलला आणि दुसरे लग्न केलं, त्या गाणाऱ्या शोभा शर्माशी!’’ ही भयंकर बातमी शांताला सांगण्याचा धीर मला झाला नाही. आजकाल आमच्या कुटुंबात अकोलकर कुटुंबाचा विषय निघत नाही. शांताच्या कानावर वण मात्र कायमचा राहून गेला आहे. तो कधी पुसटला जाणार नाही, कधीही पुसटला जाणार नाही !
تاريخ النشر
كتاب صوتي: 2 نوفمبر 2022
أكثر من 200000 عنوان
وضع الأطفال (بيئة آمنة للأطفال)
تنزيل الكتب للوصول إليها دون الاتصال بالإنترنت
الإلغاء في أي وقت