कथा- हॅक , लेखक - डॉ. केदार आठवले, महाराष्ट्रात पहिला आणि भारतात नववा येऊन सुनंदनने आय आय टी कॉम्पुटर शाखेत प्रवेश मिळवला . पण तिसऱ्या वर्षाच्या परीक्षेच्या अवघे दोन महिने अगोदर केलेल्या हॅकर्सच्या परीक्षेत टॉप केल्याने त्याच्या आयुष्याला कशी कलाटणी मिळाली आणि त्याचा संबंध रॉशी कसा जोडला गेला याची रोमहर्षक कहाणी ऐका -स्टोरीटेलवर. माहेर दिवाळी २०२० अंकातील , हॅक या कथेत - ,कृणाल आळवे यांच्या आवाजात.
تاريخ النشر
كتاب صوتي: 13 نوفمبر 2020
أكثر من 200000 عنوان
وضع الأطفال (بيئة آمنة للأطفال)
تنزيل الكتب للوصول إليها دون الاتصال بالإنترنت
الإلغاء في أي وقت