4.1
2 من 10
الإثارة والتشويق
अमरला स्वप्नात दिसलेली स्त्री प्रत्यक्षात त्याच्या घरी आली, हे पाहून तो गांगरून गेला. तिला स्वतःकडे घरकामासाठी ठेवून तो घडलेल्या प्रकाराचा तपास करायला निखिलला भेटला. पोलिस स्टेशन मध्ये एका विक्षिप्त माणसाने एक विचित्र कम्पलेन्ट नोंदवली होती. आणि पुढच्या दिवशी सकाळी अमरच्या लक्षात आलं, कि त्याचा मागे लागलेला ‘उंदीर’ हे एकमेव जनावर नाहीये.
تاريخ النشر
كتاب صوتي: 26 أبريل 2021
كتاب إلكتروني: 26 أبريل 2021
أكثر من 200000 عنوان
وضع الأطفال (بيئة آمنة للأطفال)
تنزيل الكتب للوصول إليها دون الاتصال بالإنترنت
الإلغاء في أي وقت