इंग्रजी भाषे मध्ये प्रभुत्व कसे मिळवायचे ?
बर्याच पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या मनात इंग्रजी ह्या विषयासंदर्भात एक भीती असते, न्यूनगंड असतो. परीक्षेत चांगले मार्क्स मिळवण्यासाठी काय प्रयत्न करायला हवे हे समजत नाही, मग ही भाषा परकी वाटू लागते आणि मग बोलतानाही अडथळा येतो, संवाद साधायला एका विशिष्ट भाषेची गरज नसली तरी इंग्रजी भाषा म्हणून आत्मसात करायला हवी असेल तर ती कशी करावी हयाविषयीच्या गप्पा , भाषा तज्ञ शीतल करंदीकर बरोबर
Many parents and students have a fear and inferiority complex about English as a subject. They do not understand what efforts should be made to get good marks in the exam. Then we start ignoring the language. Even if you don't need a specific language to communicate, if you want to learn English as a language, how to do it, listen to this podcast with Language Expert Sheetal Karandikar
خطوة إلى عالم لا حدود له من القصص
عربي
الإمارات العربية المتحدة