ह्या पहिल्या वाहिल्या सत्रातल्या पहिल्या वाहिल्या पॉडकास्ट चा विषय आहे , अत्यंत ज्वलंत, अत्यंत महत्वाचा , सगळे शिक्षक आणि पालक ह्यांच्या मनातला आणि ज्यावर चर्चा होणं गरजेचं आहे असा "विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची , मार्कांची जबाबदारी कोणाची , शिक्षकांची, पालकांची, विद्यार्थ्यांची का सगळ्यांची?" , आणि ह्याच विषयावर आज आपण गप्पा मारणार आहोत, प्रचंड आत्मीयतेने शिक्षण क्षेत्रामधये काम करणाऱ्या , शिक्षणतज्ज्ञ प्राची साठे ..
In this very First Episode we will have a fantastic conversation with Prachi Sathe, an educationalist. Who is primarily responsible good marks or good educational progress of student, parents or teachers or ??? . Lets find out and have healthy discussion.
हा एपिसोड स्पॉन्सर केलाय "सुपरमाइंड" ह्या संस्थेनी [https://supermindstudy.com] , जर तुम्ही हे पॉडकास्ट चॅनेल follow आणि लाइक करून त्याचा स्क्रीनशॉट मला ईमेल केलात ikakey.podcast@gmail.com ह्या ईमेल ID वर तर तुम्हाला सुपर माइंड च्या प्रोडक्टस वर 10% सवलत मिळेल.
In this very first episode, we will have a fantastic conversation with Prachi Sathe, an educationalist.
Dear students, parents and teachers.. Who is primarily responsible for good marks or good educational progress of the student?
So , The subject of the day is . Who is primarily responsible for better marks or good educational progress of the students? Parents, teachers or...?. Let's discuss this with our guest for today and possibly discover a new perspective.
خطوة إلى عالم لا حدود له من القصص
عربي
الإمارات العربية المتحدة