"जरीला" कादंबरी ही एकाच वेळी समाजाची व तरुण पिढीची विस्कळीत झालेल्या जीवनाची कादंबरी आहे. अधू समाजाची आणि जन्मत:च अधू हृदय घेऊन जन्मलेल्या पिढीची अस्वस्थ करणारी ही शोकांतिकाच आहे. पण ती शोकान्तिकेच्या रुढ तंत्रातून भावत नाही. सामाजिक परिस्थितीचे वर्णन करणारी कादंबरी - भालचंद्र नेमाडे लिखित - शंभू पाटील यांच्या आवाजात !
© 2021 Storyside IN (كتاب صوتي): 9789353813857
تاريخ النشر
كتاب صوتي: 21 سبتمبر 2021
أكثر من 200000 عنوان
وضع الأطفال (بيئة آمنة للأطفال)
تنزيل الكتب للوصول إليها دون الاتصال بالإنترنت
الإلغاء في أي وقت