4.5
كتب الأطفال
या संग्रहातील गोष्टी साधारणपणे दहा ते पंधरा वर्षे वयाच्या मुलामुलींकरिता लिहिलेल्या असून मध्यवर्ती कल्पना अशी आहे की, देवाच्या मूर्ती रात्रीच क्वचित प्रसंगी वेळीही जागृत होतात, बोलतात, चालतात, खेळतात आणि मारामारीही करतात. असल्या प्रकारच्या देवादिकांच्या, चमत्कारांच्या अद्भूत कथांनी मुलांचे मन रंजवावे इतकाच माफक उद्देश आहे.
© 2018 Storyside IN (كتاب صوتي): 9789352846023
تاريخ النشر
كتاب صوتي: 27 مارس 2018
أكثر من 200000 عنوان
وضع الأطفال (بيئة آمنة للأطفال)
تنزيل الكتب للوصول إليها دون الاتصال بالإنترنت
الإلغاء في أي وقت