“माझ्याशी लग्न करशील का नाहीतर मी जीव देईन.” या मध्यरात्री सुरेखाच्या आलेल्या फोनमुळे गडबडून गेलेला आणि कोणताच निर्णय सायलीला न विचारता घेणार सचिन अशा वेळी काय करेल? सचिनवर जीवापाड प्रेम करणारी सायली,सुरेखा आणि सचिनचं लग्न लावायला मदत करू शकेल का? आणि या सगळ्यात सुरेखाचे गुंड भाऊ सुरेखा आणि सचिनला जिवंत सोडतील का?
تاريخ النشر
كتاب صوتي: 6 سبتمبر 2021
أكثر من 200000 عنوان
وضع الأطفال (بيئة آمنة للأطفال)
تنزيل الكتب للوصول إليها دون الاتصال بالإنترنت
الإلغاء في أي وقت