3.4
روايات رومانسية
नियतीमुळे दुरावलेल्या क्षिराज आणि कार्वीची हि कथा. कार्वीला एक जीवघेणा अपघात झाला आणि त्यात तिने तिचे आईवडील व स्मृती दोन्ही गमावली. इतक्या वर्षांनंतर कोमामधून शुद्धीवर आल्यानंतर तिला स्मृतिभ्रंशाच निदान झालं आणि तिच्या आयुष्यातला एक मोठा अध्यायच पुसला गेला. त्याबरोबर गेल्या क्षिराजच्या आठवणी. करू शकेल का क्षिराज कार्वीच्या मनात त्याच्या आठवणी जाग्या? आणू शकेल का तिची स्मृती परत?
© 2023 Pratilipi FM (كتاب صوتي): 9789357767156
تاريخ النشر
كتاب صوتي: 29 يوليو 2023
أكثر من 200000 عنوان
وضع الأطفال (بيئة آمنة للأطفال)
تنزيل الكتب للوصول إليها دون الاتصال بالإنترنت
الإلغاء في أي وقت