الأدب الكلاسيكي
पानिपतच्या पराभवानंतर मरगळलेल्या मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी देणाऱ्या एका तरुण 'स्वामी'ची ही यशोगाथा. रणजित देसाई यांची 'स्वामी' ही कादंबरी केवळ पेशव्यांचा इतिहास नाही, तर थोरले माधवराव पेशवे यांच्या ध्येयनिष्ठेचा आणि त्यांच्या वैयक्तिक संघर्षाचा एक हळवा प्रवास आहे. दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर यांच्या संयत आणि प्रभावी आवाजात हे ऑडिओबुक ऐकताना, १८ व्या शतकातील राजकारण आणि रामा-माधवाचे निस्सीम प्रेम डोळ्यासमोर उभे राहते. एका बाजूला रघुनाथराव दादांची महत्त्वाकांक्षा आणि दुसऱ्या बाजूला माधवरावांची खालावत जाणारी प्रकृती-या द्वंद्वातील अस्वस्थता खेडेकरांनी हुबेहूब मांडली आहे. मराठी साहित्यातील हा सुवर्णकाळ अनुभवण्यासाठी आजच ऐका 'स्वामी'. Witness the revival of the Maratha Empire through the eyes of its youngest visionary. Ranjit Desai's Swami is a heartbreakingly beautiful portrayal of Madhavrao Peshwa-a leader who rebuilt a shattered nation after Panipat, while battling a terminal illness and internal conspiracies. Narrated by the masterful Sachin Khedekar, this audiobook breathes life into the complex relationship between Madhavrao and his wife Ramabai, as well as his struggles with his ambitious uncle, Raghunathrao. Khedekar's nuanced performance captures the dignity of a Peshwa and the vulnerability of a man running out of time. It is a story of duty, love, and a legacy that refused to fade. A true masterpiece of Marathi literature, now ready to stir your soul.
© 2026 Storyside IN (كتاب صوتي): 9789369317776
تاريخ النشر
كتاب صوتي: 22 يونيو 2026
أكثر من 200000 عنوان
وضع الأطفال (بيئة آمنة للأطفال)
تنزيل الكتب للوصول إليها دون الاتصال بالإنترنت
الإلغاء في أي وقت