خطوة إلى عالم لا حدود له من القصص
या विश्वाच्या अफाट पसार्यात पृथ्वी सोडून इतरत्र जीव सृष्टीची शक्यता आहे का ? मानवी सभ्यतेच्या सुरुवातीपासूनच या प्रश्नानं मनाचा ठाव घेतला आहे असं नि:शंकपणे म्हणता येईल. आपल्या विज्ञान युगात तर वैज्ञानिकांचे अनेक गट, संशोधन संस्था, एवढेच नव्हे तर राजकारणी आणि उद्योगपतीही या प्रश्नाकडे आकर्षित झाले आहेत. सुप्रसिद्ध विज्ञान कथालेखक आर्थर सी क्लार्क त्याच्या अनेक कथात या प्रश्नाचा वेध घेतो. त्यापैकीं ‘द सेंटिनेल’ आणि ‘एनकाउंटर ॲट डॉन’ या कथा . उत्पत्ती स्थिती आणि लय: हे चक्र सर्वत्र फिरतं आहे असं मानलं तर? दोन सभ्यतांचा संपर्क: आणि त्यातून आपल्याला संदेश: भावी काळात जे शक्य आहे ते भूतकाळातही घडून गेलं असेल का
© 2025 Zankar Audio Cassettes (دفتر الصوت ): 9789364388573
تاريخ الإصدار
دفتر الصوت : 16 مايو 2025
الوسوم
أكثر من 200000 عنوان
وضع الأطفال (بيئة آمنة للأطفال)
تنزيل الكتب للوصول إليها دون الاتصال بالإنترنت
الإلغاء في أي وقت
قصص لكل المناسبات.
حساب واحد
حساب بلا حدود
1 حساب
استماع بلا حدود
إلغاء في أي وقت
قصص لكل المناسبات.
حساب واحد
حساب بلا حدود
1 حساب
استماع بلا حدود
إلغاء في أي وقت
قصص لكل المناسبات.
حساب واحد
حساب بلا حدود
1 حساب
استماع بلا حدود
إلغاء في أي وقت
عربي
الإمارات العربية المتحدة