Fashion with Urmila S01E01स्वतःच्या प्रोफेशननुसार कशाप्रकारे उत्तम दिसू शकता याबद्दलच्या स्मार्ट टिप्स जाणून घ्या इमेज कन्सलटंट उर्मिलाकडून1|26دقيقة
Fashion with Urmila S01E02शाॅपिंग करताय, थोडं थांबा आणि हे प्रश्न स्वतःला विचारा ज्यामुळे तुमचं परिपूर्ण वाॅडरोब व्हायला मदत होईल.2|20دقيقة
Fashion with Urmila S01E03सतत उत्तम दिसण्याचं किंवा आपण अजिबात चांगले दिसत नाही हे दडपण रोज आरश्यात स्वतःला बघितल्यावर येतं. ते दडपण झुगारून देऊन रोजचं तयार होणं आपण कसं एन्जाॅय करू शकतो हे जाणून घेऊया.3|29دقيقة
Fashion with Urmila S01E04फक्त अंगाने बारीक असणा-यांनाच फॅशन शोभते असा चुकीचा समज आहे. खरं तर प्रत्येक बाॅडी शेप सुंदर आहे. आपला स्वतःचा बाॅडी शेप आेळखला आणि स्विकारला तर कसं आयुष्यच बदलू शकतं हे जाणून घेऊया ‘Know your body shape’ या भागात.4|19دقيقة