Episode ४७ मध्ये आपण बघितलं की दिरंगाई, चालढकल, procrastination आपण का करतो, त्यामुळे काय नुकसान होऊ शकतं. त्याची कारणे काय ह्या विषयावर आपल्या काही guest बरोबर चर्चा केली.
ह्या एपिसोड मध्ये आपण दिरंगाई, चालढकल न करता काम कसं करता येईल ह्या विषयावर चर्चा केली आहे.
#procrastination #चालढकल #inspiration #inspirationkatta #nachiketkshire #marathipodcast #marathi #मराठी
आमच्या वेबसाईट ला नक्की भेट द्या - https://marathipodcasters.com
मी पॉडकास्टर - https://www.instagram.com/mipodcaster/
ई-मेल - inspiration.katta@gmail.com
ह्या भागाचे प्रयोजाय - Translation Panacea - http://www.translationpanacea.in
ह्या भागात सहभागी लोकं
१) मिलिंद जाधव - https://www.instagram.com/lifecoachmilindjadhav/
२) डॉ यश वेलणकर - https://www.linkedin.com/in/yash-velankar-83362510/
३) निरंजन मेढेकर - https://www.instagram.com/niranjan_selfmed/
४) आरती बारसोडे - https://www.linkedin.com/in/arati-b-84a0175/
५) मुक्त चैतन्य - https://www.instagram.com/muktachaitanya/
विशेष आभार - प्रकाश अय्यर ( the habit of winning ) ह्या पुस्तकातून अलार्म आणि स्नूझ ह्या बद्दल प्रेरणा मिळाली
ऑडिओ लोगोस - Tejashrri Fulsounder - https://www.instagram.com/rjteju_/
خطوة إلى عالم لا حدود له من القصص
عربي
الإمارات العربية المتحدة