निसर्गोपचार - भाग ५४ - विदुला टोकेकर / EP 54 - Vidula Tokekar
तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे, पण वेळ मिळत नाही आहे. वयाच्या चाळीशीत, तिशीत किंवा अगदी विशीत थकवा जाणवतो आहे ? एनर्जी, स्टॅमिना कमी होताना जाणवतो आहे. तर मग हा एपिसोड तुमच्या करता आहे. अगदी नैसर्गिक पद्धतीने निरोगी कसं राहता येतं, निषारोपचार पद्धत नेमकी काय आहे, सुरवात कुठून करावी अश्या मुद्द्यांवर चर्चा केली आहे विदुला टोकेकर ह्यांच्याशी.
त्यांनी सुचवलेले पुस्तक - स्वाधीन स्वास्थ्य महाविद्या by आचार्य को लक्ष्मण शर्मा this is the bible of Naturopathy.
विदुला टोकेकर ह्यांच्या कडून निसर्गोपचारा बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, त्यांची अपॉइंटमेंट इथे बुक करू शकता - https://tidycal.com/vidulatokekar/prakruti-free-consultation
प्रकृती पॉडकास्ट ची लिंक - https://open.spotify.com/show/4ZbMaCk5q2FfWH5h01AIsr?si=deaff9286ce546d3
#inspiration #inspirationkatta #nachiketkshire #marathipodcast #marathi #मराठी
ऑडिओ लोगो क्रेडिट - Tejashrri Fulsounder - https://www.instagram.com/rjteju_/
خطوة إلى عالم لا حدود له من القصص
عربي
الإمارات العربية المتحدة