एका क्षणात पूर्ण परिवार गेला तरी आज स्वबळावर स्टोरीटेलर म्हणून प्रख्यात मेहेक मिर्झा प्रभू हिच्याकडून ह्या एपिसोड मध्ये शिकायला मिळालेल्या प्रमुख गोष्टी
१) आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर, अगदी ध्यानी मनी नसताना, आपल्याला आपली passion सापडू शकते.
२) Passion ला करिअर बनवायचे असेल तर शिस्त हवी
३) प्रयत्न करताना जरी फेल झालो तरी स्वतः वर प्रेम करणं सोडू नका
४) सातत्य हे perfection पेक्षा जास्त महत्वाचं आहे.
५) देवांनी जर प्रतिकूल परिस्थिती निर्माण केली असेल तर तोच त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतो.
मेहेक सोबतचा हा एपिसोड नक्की ऐका कारण हा खूप पॉवर प्याकडं भाग झाला आहे.
Mehak Mirza Prabhu, born Tejal Prabhu is a Storyteller, writer, and performer. She creates fictional stories in Hindi, Urdu, English and Marathi.
She is also writing for a webseries. She runs an online school for budding storytellers by the name of 'Jhumritaliaya'
Once an entrepreneur, now she is a full-time dedicated mother - writer - Storyteller.
Her story PHIR MOHOBBAT KARNI HAI, performed at an event organised by YourQuote in collaboration with Tinder, has gained over 3M views, across various digital platforms.
You can buy book suggested by guest here - https://amzn.to/2Qvt9HS
Also please visit our website and give us your feedback about the show - www.mipodcaster.com
The link to her TEDx talk is given here. This is must-watch for everybody. https://www.youtube.com/watch?v=SXase_DKv90&t=4s
मेहक मिर्झा प्रभू हि एक स्टोरीटेलर आहे, ती मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्लिश मध्ये काल्पनिक गोष्टी लिहिते आणि परफॉर्म करते.
तिच्या फिर मोहब्बत करनी है ह्या स्टोरी ला लाखो views मिळाले आहेत.
मेहक झुमरीतलैय्या नावानी storytelling शिकवायला online शाळा पण चालवते.
एक उद्योइजिका म्हणून सुरवात केलेली मेहेक आता fulltime स्टोरीटेलर आणि आई आहे...
#inspiration #marathi #मराठी #motivation
خطوة إلى عالم لا حدود له من القصص
عربي
الإمارات العربية المتحدة