Story of a girl from a small town of Jalgaon to working for NASA.
अगदी लहानपणी अंतराळवीर होण्याचा स्वप्न एक मुलगी बघते, त्या कसं पूर्ण करायचं ह्याच मार्गदर्शन करायला कोणी नसताना पुढे जाते.
पुढे अनेक अडचणी येतात, निराशा येतात, पण ती पुढे जात राहते. मग लग्न होतं, एक मुलं होतं तरी ती थांबत नाही आणि प्रयत्न करत राहते.
निवळ्ळ अशक्य अश्या स्वप्नाचा पाठलाग करणं म्हणजे काय आणि त्यासाठी काय परिश्रम लागतात, चिकाटी लागते, त्याग द्यावे लागतात ह्याचं जिवंत उदाहरण म्हणजे अनिमा पाटील साबळे.
पण अशे स्वप्न बघितल्याने, वेड लागल्यानेच इतिहास घडतो. तिला मार्गदर्शन मिळालं नाही म्हणून तिला हा प्रवास सुरु करायला उशीर झाला, असं इतर कोणाबरोबर होऊ नये म्हणून ती तरुणांना social media माध्यमांतून सतत मार्गदर्शन करत असते.
आजकाल करिअर करायचं तर लग्नं नको, मुलं तर अजिबातच नको अस तरुणाचा समज आहे, पण ह्या बद्दल NASA मध्ये पूर्ण वेळ काम करणारी, २ teenage मुलं सांभाळणारी आई, आणि घर सांभाळणारी पत्नी तरीही अंतराळवीर बनण्यासाठी ट्रैनिंग घेणारी scientist astronaut candidate असं सगळं असणारी, काय म्हणते हे ऐकण्याजोगं आहे..
चला तर मग गप्पा मारुयात अनिमा पाटील साबळे हिच्याशी
tist astronaut candidate
خطوة إلى عالم لا حدود له من القصص
عربي
الإمارات العربية المتحدة