The Washington PostThe Washington Post
लेखनक व अभिवाचक : श्री. चंद्रकात शहासने;
प्रतिसरकारचा लढा भारतीय स्वातंत्र्यसमरातील एक महत्त्वाचा लढा! ब्रिटिशांची सत्ता उलथून आपापल्या भागात का होईना एक स्वतंत्र व्यवस्था, प्रशासन निर्माण करण्याचा प्रयोग महाराष्ट्रात प्रतिसरकारच्या माध्यमातून झाला. यामागे अनेक वीरांचे योगदान होते. त्यातीत प्रमुख नऊ खंद्या शिलेदारांच्या गोष्टी सांगणारा हा पॉडकास्ट!! - कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांचा उपक्रम संपर्क – 9881373585 फेसबुक आणि इंस्टाग्रॅमवर तुम्ही कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टचे उपक्रम पाहू शकता.
خطوة إلى عالم لا حدود له من القصص
عربي
الإمارات العربية المتحدة