The Washington PostThe Washington Post
लेखक : संजय हिरवे अभिवाचक : पुनर्वसु इंगळे (9860500704) काळानुरूप माणूस किती बदलतोय त्याचबरोबर त्यानेच निर्माण केलेल्या systems ही बदलताहेत. पूर्वी चार वाक्यांचा संदेश आप्तेष्टांना पोहचायला ही किती वेळ लागायचा. पोस्टमन हा जणू माणसाच्या सुख दुःखाचा दुवा बनला होता. पोस्टमन ची आतुरतेने वाट पाहणारी पिढी आजच्या फास्ट लाईफ मध्ये हरवली आहे. आणि त्याच बरोबर भावनांचा बंध ही कमकुवत झालाय. या दोन काळातील बदल सूचक पणे मांडणारे हे 'पत्र '.
خطوة إلى عالم لا حدود له من القصص
عربي
الإمارات العربية المتحدة