mythological story from mahabharat
महाभारतातील मध्यवर्ती व्यक्तिरेखा नसूनही द्रोणपुत्र अश्वत याची कथा उत्सुकता निर्माण करते. शक्तिशाली शस्त्रास्त्रांचा वापर करून लाखो लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेला अश्वत्थामा हा अहंकारी अपरिपक्व आणि पूर्व विचार न करणारा अल्पसंयमी योद्धा. हीच होती का त्याची व्यक्ती विशेषणे? की आणखी काही पैलू होते त्याच्या व्यक्तिमत्वाचे? जाणून घेऊया शब्दफुले च्या 84 व्या भागात यादवेंद्र सपकार लिखित एक पौराणिक कथा अश्वत्थामा.
मराठी audiobook Shabdaphule शब्दफुले BY SUJATA
Ep.84. Part -1
कथा - Ashwatthama अश्वत्थामा
लेखन - यादवेंद्र सपकार
सादरीकरण - सुजाता
Like, subscribe, share करा आणि comments मध्ये बहुमूल्य अभिप्राय ही द्यावा. Subscribe करा आणि बेल आयकॉन दाबा! ऐका ShabdaPhule by Sujata Podcast वर आणि तुमच्या भावना कमेंटमध्ये शेअर करा!
Follow Shabdaphule शब्दफुले by Sujata for more inspiring stories!YouTube Link : https://youtube.com/@ShabdaphuleBySujata?si=xv0Ni4cxSsEYMHr6
********
आम्हाला साहित्य पाठवण्यासाठी सम्पर्क -
Email :- shabdaphule.story@gmail.comInsta link (@sujata_shabdaaphule)
********
Facebook:-Shabdaphule शब्दफुले
********
Podcast Link: https://open.spotify.com/episode/0euBmJv5gGZzAHuHRRha8g?si=8950dj27QmSlGJC2GvrqrQ
*****************
Signature Tune by Hemant Sane Music :- audionautics.com.Mixkit.com
**********
©SUJATA SALVI 2020-2025All rights reserved
..........
#SHABDAPHULEBYSUJATA #SHABDAPHULEPODCAST #SHABDFULE #Podcast_Narratives #StoriesPodcast #Entertainment#MARATHISTORYTELLING #STORYTELLING #MARATHIPODCAST #PODCASTINMARATHI #SHABDAFULE #MarathiPodcast #marathistory #mythology #shrikrishna #shabdaphule #shabdfule #shabdaphulepodcast #marathipodcast #podcastinmarathi #storytelling #marathiwriter #marathivoice #Audiobook #book
خطوة إلى عالم لا حدود له من القصص
عربي
الإمارات العربية المتحدة