आयुष्यात एकदाही दंतवैद्य (डेंटिस्ट) किंवा दाताचे डॉक्टर यांना भेट दिली नाही असा माणूस विरळाच! असेच दातांच्या डॉक्टरकडे गेल्यानंतर येणारे संमिश्र अनुभव मिश्किलपणे मांडले आहेत लेखक सुरेश कुलकर्णी यांनी. हे अनुभव गोड किंवा कडू असतील परंतू ते खुसखुशीत, खुमासदार वाटतात या दन्तकथेत. "शब्दफुलें" ह्या आपल्या मराठी पॉडकास्ट वर सुजाताच्या आवाजात नक्की ऐका, अभिप्राय कळवा, तुमचे धमाल अनुभवही पाठवा/ share करा :- shabdaphule@gmail.com या ई-मेल वर. -- Everyone has to visit a dentist at least once during their lifetime! Writer Suresh Kulkarni has comically expressed his dental experiences through this story voiced by Sujata Salvi Sharma. Be sure to listen, give feedback, send your funny experiences at Email Id:- shabdaphule@gmail.com.
#doctor #teeth #toothache #dentalclinic #dentist #दंतकथा #दातांचे_डॉक्टर #विनोदीकथा #हास्यकथा #comedystorytelling #sattire #विनोदी_कथा #गोष्ट #मजेशीर_गोष्ट #मराठी_गोष्ट #marathigoshti #audiobook #marathi #storytelling #doctor #दात #दंत #abhivachan #podcast #dentist #marathi_story #comedy # #marathi_katha_kathan #podcast #marathipodcast #narrator #voiceover #positivity #marathipodcast - #शब्दफुलें #marathi_story #हास्यकथा #marathi_katha_kathan #marathi_podcast
خطوة إلى عالم لا حدود له من القصص
عربي
الإمارات العربية المتحدة