Meditations for Leaders - Sustainable High PerformJoakim Eriksson
प्री-कास्ट सिमेंट प्रॉडक्टच्या क्षेत्रात जगभरात खूप मोठी मजल मारली गेली आहे. आपण त्या मानाने खूप मागे आहोत. या क्षेत्रात काम करण्यास उद्योगांना खूपच मोठा वाव आहे. गुणवत्तापूर्ण व वेळेची बचत करणाऱ्या या उत्पादनांतून देशाचा वेळ वाचेल व प्रगती होईल.
خطوة إلى عالم لا حدود له من القصص
عربي
الإمارات العربية المتحدة