आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर आधारित मराठीतील पहिले ऑडिओबुक माया महा ठगनी.. स्टोरीटेलवर धुमाकूळ घालते आहे. मराठी रसिकांना हा विषय, त्यातली पात्रं, त्यात दडलेलं रहस्य का आकर्षित करीत आहे, हे जाणून घेण्यासाठी स्टोरीटेल कट्ट्यावर एक झकास मैफल रंगली. त्यात सहभागी झाले माया महा ठगनीचे लेखक संवेद गळेगावकर, ज्यांच्या आवाजातून ही कथा रसिकांपुढे आली त्या अभिनेत्री लीना भागवत आणि तरुण वाचक-श्रोत्यांचा प्रतिनिधी प्रसाद फाटक. या उत्स्फूर्त गप्पांमधून पुढे येतात या श्राव्य साहित्यकृतीत दडलेले अनेक पैलू आणि त्यांच्यामागच्या रंजक आठवणी.
आपण स्टोरीटेलवर ही गोष्ट ऐकली नसेल तर आजच ऐका माया महा ठगनी.
मराठी रसिकांसाठी स्टोरीटेलची खास ऑफर. आता पुढील लिंकवर क्लिक करुन साईन-अप व्हा आणि स्टोरीटेलवरील हजारो गोष्टींचा अमर्यादित आस्वाद घ्या...३० दिवस अगदी मोफत. स्टोरीटेल मराठी ऑफर
خطوة إلى عالم لا حدود له من القصص
عربي
الإمارات العربية المتحدة