गोष्टींच्या दुनियेत 'कूल' होताना...

4 التقييمات
0
Episode
212 of 540
المدة
12دقيقة
اللغة
اللغة المراثية
التنسيق
الفئة
كتب واقعية

स्टोरीटेलच्या श्रोत्यांसाठी ऑडिओबुक्सची मेजवानीच या आठवड्यात आहे. स्टोरीटेल नेहमीच आपल्या श्रोत्यांसाठी नवनवीन आणि दर्जेदार पुस्तकं घेऊन येतं... हा आठवडाही अगदी तसाच आहे. याशिवाय या आठवड्यात म्हणजेच २२, २३, २४ एप्रिलला ९५ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर येथे रंगणार आहे... तेव्हा या आठवड्यात स्टोरीटेलवर काय काय येतंय, याचा संतोष देशपांडे यांनी घेतलेला आढावा.

स्टोरीटेल सबस्क्राईब करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - Https://tinyurl.com/yck7rn27


الاستماع والقراءة

خطوة إلى عالم لا حدود له من القصص

  • اقرأ واستمع إلى ما تريده
  • أكثر من مليون عنوان
  • العناوين الحصرية + أصول القصة
  • 14 يوم تجربة مجانية، ثم 9.99 يورو في الشهر
  • من السهل الإلغاء في أي وقت
اشترك الآن
Details page - Device banner - 894x1036

ملفات صوتية أخرى قد تحب ...