E01 Athavaninchya Gava Shruti Bondre
प्रत्येकजण आपल्या मनात आपापलं बालपण जपत असतो! कितीही मोठे झालो तरी, आपल्यात दडलेलं मूल कधी कधी बाहेर डोकावत असतंच आणि त्यामुळेच की काय लहानपणापासून शिकलेली मूल्ये आणि अनुभव आपल्या जीवनात दीपस्तंभासारखी सतत दिशा दाखवत राहतात. ‘बालपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा…’ असे म्हटले आहे ते उगीच नाही! कोरोनामुळे सगळी कामे घरातच; बाहेर जाणे कठीण झाले म्हणून मुलेही कंटाळली होती. रोजची कामे झाली की राहिलेल्या वेळात अनेक आठवणी दाटून यायच्या. ‘एका नॉस्टॅल्जियाची गोष्ट’ या नावाने तुमच्या समोर येणाऱ्या गोष्टी मध्यमवर्गीय समाजातील समकालीन मुलांचे विश्व उलगडून दाखवतील नक्कीच!
الوسوم
خطوة إلى عالم لا حدود له من القصص
عربي
الإمارات العربية المتحدة