FIRANG S01E01 Gauri Patwardhan
"मीराच्या भूतकाळातलं असं एक रहस्य या फिरंगला माहितेय ,ज्याने मीराचं आयुष्य कायमचं बदलून जाणार आहे. मीरा जितकं त्याला दूर करायचा प्रयत्न करतेय तितकीच ती त्याच्यात गुंतत जातेय . तिला कळतंय हा काही सरळ माणूस नाही, पण तरी या फिरंगपासून दूर जाणं तिला अशक्य होतंय. फिरंग .. मीराचं आयुष्य कुठे घेऊन जाईल …"