2.5
No ficción
पुस्तकं अगणित आहेत पण ऐकण्यापूर्वी त्यांची निवड करायची कशी असा प्रश्न स्टोरीटेलच्या अनेक श्रोत्यांना पडू शकतो. म्हणूनच, स्टोरीटेल कट्ट्यावर याच विषयाचा वेध घेण्यासाठी स्टोरीटेल इंडियाचे व्यवस्थापक योगेश दशरथ यांनी संवाद साधला. स्टोरीटेलवर दाखल झालेल्या नव्या आणि वेगळ्या पुस्तकांची ओळख करुन देतानाच, श्रोत्यांना अशा अनेक पुस्तकांची वैशिष्ट्यं, त्यातील आशय यांची उलगड ते करतात. स्टोरीटेल सबस्क्राइब करण्यासाठी पुढील लिंकवर जाऊन आपणास हवा तो प्लॅन निवडा आणि आस्वाद घ्या असंख्य गोष्टींचा, अगदी मनमुराद. Storytel - Subscriptions
Fecha de lanzamiento
Audiolibro : 25 de junio de 2022

Descubre un mundo infinito de historias
Calificación general basada en 2 reseñas
Descarga la app para unirte a la conversación y agregar reseñas.
Español
Colombia