Pudhcha Soang S02E01 Nitin Thorat
डोंबिवलीतला समीर मॉस कॉम करायला मुंबईतल्या रुईया कॉलेजात जातो. तिथे त्याची भेट होते, सानिका आणि अंध चैतन्यशी. पहिल्याच भेटीत त्याला कळतं, की दोघं एकमेकांवर खूप प्रेम करतात. हळूहळू तिघांची घट्ट मैत्री होऊन ‘त्रौकडी’ होते, पण ती लवकरच तुटते...
© 2017 Storytel Original IN (Audiobook): 9780430013504
© 2017 Storytel Original IN (Ebook): 9780430013603
Release date
Audiobook: 19 December 2017
Ebook: 19 December 2017