दिल्लीमधून एक हायक्लास कॉलगर्ल अचानक बेपत्ता होते. भारताचे "ऑपरेशन विजेता" मिशन फुटल्याची शंका भारतीय हेरखात्याला येते आणि झंझावाती कारनाम्यांसाठी प्रसिद्ध समीर चक्रवर्तीला पाचारण केले जाते. कोठे आणि का बेपत्ता झालेली असते ही कॉलगर्ल? काय हेतू असतो तिचा? शत्रू राष्ट्राने नेमके कोणते कारस्थान शिजवलेले असते? ते कसे उध्वस्त केले जाते? संजय सोनवणी लिखित समीर चक्रवर्तीची एक सनसनाटी थरारक कथा- कॉलगर्ल मिसिंग संकेत म्हात्रे याच्या आवाजात.
Release date
Audiobook: 12 March 2021
Ebook: 12 March 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 546 ratings
Thrilling
Mind-blowing
Boring
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 546
सागर
30 Jul 2021
समीर चक्रवर्ती या पात्राची रक्त हिटलरचे ही कादंबरी मी पहिल्यांदा वाचली होती तेव्हाच वाटले होते की लेखक संजय सोनवणी यांनी समीरच्या अजून भरपूर कादंबऱ्या लिहिल्या पाहिजेत. मिसिंग कॉलगर्ल ही देखील अशीच थरारक कादंबरी ऑडियो बुक माध्यमातून स्टोरी टेल ने आणल्याबद्दल लेखक संजय सोनवणी व स्टोरी टेल दोघांना धन्यवाद. एक थरारक अनुभव आला. जेम्स बाँड पेक्षा वेगळे आणि त्यापेक्षा जास्त आकर्षक असे समीर चक्रवर्ती चे पात्र आहे. केवळ अप्रतिम 👌👌🙂
गार्गी
26 Jan 2022
जबरदस्त👍👍👌👌💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞संकेत म्हात्रे यांचा आवाज मस्त👍👍👍💞💞💞💞💞💞💞💞💞💞
Omkar
27 Apr 2021
I liked it. Narration uttam!!
Sanjeev
3 Aug 2021
Very bad
Kiran
7 May 2021
Boring..
Vikram
12 Nov 2021
Okay
Siddhesh
7 Sept 2021
Great narration
Suvarna
15 Jul 2021
Narration very poor bookish! Story is quite boring
Aruna
4 May 2021
परफेक्ट आवाज
Anil
5 Jan 2022
Good
English
India