Perfect Bai Foldingcha Purush Hrishikesh Gupte
'चोरदरवाजा 'हा एकूण २५ लघु कथांचा संग्रह. निरंजन घाटे यांनी अनेक विज्ञान कथा लिहिल्या पण या कथांचा बाज काही वेगळाच आहे. या सर्व कथा स्त्री-पुरुषांच्या चोरट्या संबंधांवर आहेत. त्यामुळे त्यात अनेक चोरट्या घटनांना महत्त्व आहे. या कथांचे सदारकर्ते एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आणि विज्ञान लेखक आहेत.
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789369314133
Release date
Audiobook: 27 February 2021