Sansanati Suhas Shirvalkar
खऱ्या जगत्पालच्या बाबतीत एकच प्रश्न शिल्लक होता, त्याने रणजीतला मारायचा प्रयत्न का केला ? रणजीतने केलेले मृत्यपत्र याला कारणीभूत होते का ? सॉलोमनने लिहिलेल्या चिट्ठीचा अर्थ काय होता ? त्याने नेमके इन्स्पेक्टर ब्रिजेश लालचेच चित्र का रेखाटले ? भिंतीवरच्या त्या चोवीस तसबिरी आणि मिस अरळकट्टी , भैया सारंग, यांचा काय संबंध होता ? अमर विश्वास ! सुशिंचा लाडका मानसपुत्र, खऱ्याखुऱ्या खुन्याला फाशीच्या तख्तापर्यंत घेऊन जाईल का ? या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन येत आहे, "सुहास शिरवळकर "लिखित रहस्यमय कादंबरी "पडद्याआड " कृणाल आळवे यांच्या आवाजात.
© 2025 Saakar E-Pustak (Audiobook): 9789395648530
Release date
Audiobook: 13 October 2025