Ghangard Hrishikesh Gupte
ह्रषीकेश गुप्ते लिखीत मराठी कादंबरी "पावसात आला कोणी..... "खरा लेखक कोण? तो जो शब्द कागदावर उतरवतो? का तो जो कल्पना मनात अवतरवतो? एका लेखकाला एका पावसाळी संध्याकाळी आलेल्या विलक्षण अनुभवाची भयकथा!
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789353816827
Release date
Audiobook: 1 October 2020