Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036

Sadhana Balkumar Diwali Ank 2024

Duration
1H 55min
Language
Marathi
Format
Category

Non-Fiction

सहा विषयांवरील सहा तज्ज्ञांचे ललितरम्य लेख ही 2024च्या साधना बालकुमार दिवाळी अंकाची थीम आहे. त्या त्या विषयाचा गाभा व आवाका सांगणारे आणि वाचकांचे क्षितीज रुंदावणारे हे लेख आहेत.

1. समाजशास्त्र म्हणजे काय : मिलिंद बोकील 2. मानसशास्त्र म्हणजे काय : आनंद नाडकर्णी 3. भूगोल म्हणजे काय : संकल्प गुर्जर 4. जीवशास्त्र म्हणजे काय : सरोज घासकडबी 5. भौतिकशास्त्र म्हणजे काय : विवेक सावंत 6. रसायनशास्त्र म्हणजे काय : अरविंद नातू

प्रत्येक विषय अन्य अनेक विषयांना कुठे, किती व कसा भिडलेला असतो याची झलक या ऑडिओ बुकमधून मिळेल. आणि प्रत्येक विषयात अभ्यास व संशोधन करून व्यक्तिगत व सार्वजनिक जीवन सुखी व समृद्ध करण्यासाठी किती प्रचंड वाव आहे हेही कळेल. आपल्या शिक्षणव्यवस्थेत थिअरी व प्रॅक्टिकल आणि आंतरविद्याशाखीय अभ्यास यांच्या संदर्भात सदैव वाद-संवाद होत असतात. हे ऑडिओ बुक त्यासाठी उत्तम खाद्य पुरवेल.

The theme of the 2024 Sadhana Balkumar Diwali issue is six expert articles on six subjects. These articles give insight into the core and scope of the subject and broaden the horizons of the readers.

Release date

Audiobook: 17 October 2024

Others also enjoyed ...