Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Cover for Saudagar

Saudagar

61 Ratings

4.1

Duration
3H 7min
Language
Marathi
Format
Category

Crime

सुहास शिरवळकरांची नवीन मंदार कथा - ज्याचा आजपर्यंत अनके बदमाशांशी सामना झाला होता, मुंबईतल्या कित्येक माफिया गॅंग त्याला मारायला टपल्या होत्या , पण हे शत्रुत्व इतकं पराकोटीचं वाढत गेलं होतं कि मंदारचं अपहरण करण्यात आलं होतं, तो गुन्हेगारी आणि सत्तेच्या जाळ्यात पूर्णपणे अडकला होता. मंदारला या संकटातून त्याचे मित्र सुखरूप बाहेर काढतील का ? गुन्हेगारी संघटनेचं सत्य जगापर्यंत पोहोचेल काय? मंदार ओढवलेल्या परिस्थितीचा सामना कसा करणार ? धोका, रहस्य, हत्या आणि शत्रुत्व यांचं जटिल जाळं शेवटपर्यंत ऐकणाऱ्यांना थरारात ठेवतं ,कारण येथे प्रत्येकजण काही ना काही रूपात ‘सौदागर’ आहे! ऐका , सुहास शिरवळकर लिखित कादंबरी -"सौदागर" , "सागर कदम" यांच्या आवाजात.

© 2026 Saakar E-Pustak (Audiobook): 9789395648356

Release date

Audiobook: 1 January 2026

Books similar to Saudagar