Mantravegla N S Inamdar
मुघल साम्राज्यावर अनिभिषिक्त राज्य करणारा शहेनशहा औरंगजेब सर्वांना माहिती आहे तो राज्यासाठी भावांना मारणारा, बापाला कैदेत टाकणारा, कडवा धर्माभिमानी सम्राट म्हणून. औरंगजेबाची जिद्द, स्वाभिमान, निष्ठा आणि महत्वाकांक्षा आदी गुणांमुळेच त्याने अनेक वर्षे यशस्वी पणे राज्य कारभार केला. औरंगजेबाचे व्यक्तिमत्व प्रकाशात आणणारी मराठीतील महत्वाची कादंबरी
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353378684
Release date
Audiobook: 17 October 2019