Sample
Dnyatapasun Mukti - J. Krishnamurti

Dnyatapasun Mukti

Dnyatapasun Mukti

3.92 24 5 Author: J. Krishnamurti Narrator: Anirudh Dadke
Audiobook.
१९६९ साली झालेल्या प्रथम प्रकाशनापासूनच हे पुस्तक म्हणजे कृष्णमूर्तींच्या शिकवणीचा प्रारंभिक धडा मानले गेले आहे. या पुस्तकात मानवी जीवनातील निरंतर समस्या आणि त्यामुळे निर्माण झालेली बिकट परिस्थिती या बद्दल कृष्णमूर्तींचे एकत्रित विचार सापडतात. युरोप आणि भारतभरातील विविध वयाच्या आणि राष्ट्रीयत्वाच्या लोकांनी दिलेल्या शेकडो भाषणांमधून या पुस्तकातील मजकूर घेतला आहे. कृष्णमूर्तींच्या दीर्घकालीन स्नेही आणि चरित्रकार मेरी ल्यटेन्स् यांनी हे पुस्तक संकलित करावे अशी इच्छा कृष्णमूर्तींनी प्रकट केली आणि पुस्तकाचे नाव ही सुचविले. यातील शब्द कृष्णमूर्तींचे आहेत पण रचना मेरी ल्यटेन्स् यांची आहे.
©Krishnamurti Foundation India
Language: Marathi Category: Personal Development Translator: Diwakar Ghaisas

More information about the audiobook:

Publisher: Storyside IN
Published: 2018-10-09
Length: 5H 38Min
ISBN: 9789353370299
Comments

Always have a good book lined up - Listen and read whenever you want

Read and listen to as many books as you like! Download books offline, listen to several books continuously, choose stories for your kids, or try out a book that you didn't thought you would like to listen to. The best book experience you'd ever had.

Free trial for 14 days