Sample
Talaash - Suhas Shirvalkar

Talaash

Talaash

4.06 31 5 Author: Suhas Shirvalkar Narrator: Dhanashree Karmarkar
As audiobook.
यूं तो अरजी है मोरी याद आया न करो, और तकरार के याद आते है अक्सर! ह्या घायाळ करणार्‍या ओळी आणि सोबत न संपणारी... भिरभिरत्या डोळ्यांनी...थरथरत्या पावलांनी आणि धडधडत्या काळजाने करत चाललेली तलाश! कोण्या एका देवासमधला कोवळ्या वयातील साकेत आणि नसीम आपल्या धर्मामुळे आपल्या प्रेमात काही बाधा येणार आहे, असे गृहीत न धरता प्रेम करतात आणि तिथेच चुकतात. मोहल्लेवाले त्यांची ही कोवळीक तोडतात आणि अनाथ, बेघर साकेत, पैसे कमवून आपल्या नसीमला दिमाखात परत आपल्यासोबत न्यायच्या जिद्दीने देवास सोडतो! तो परत येतो तेव्हा देवासही बदललेले असते आणि बाकी परिस्थितीही! बदलेलेले नसतात ते फक्त मोहल्लेवाले!... त्याची नसीम मात्र देवास मध्ये नसते, आणि ती कुठे गेली आहे, हे देखील कोणाला माहीत नसते. इथून चालू होते ती साकेतची तलाश! तलाश सुहास शिरवळकर
Language: Marathi Category: Thrillers Translator:

More information about the audiobook:

Publisher: Storyside IN
Published: 2019-05-21
Length: 5H 46Min
ISBN: 9789353649081
Comments

Always have a good book lined up - Listen and read whenever you want

Read and listen to as many books as you like! Download books offline, listen to several books continuously, choose stories for your kids, or try out a book that you didn't thought you would like to listen to. The best book experience you'd ever had.
Free trial for 14 days