Sample
Adam - Ratnakar Matkari

Adam

Adam

3.48 119 5 Author: Ratnakar Matkari Narrator: Vikram Gaikwad
As audiobook.
अ‍ॅडम'चा नायक वरदाचा जीवनप्रवास थोड्याफार फरकाने खूप पुरुषांचा असतो, तसाच आहे. लहानपणी स्त्री देहाविषयींचे कुतूहल, ते नीटसे न भागणे. पुढे असमा­धानी स्त्रियांकडून वापरले जाणे, नंतर खरेखुरे प्रेमात पडणे. त्याच्याविषयी प्रेम नसतानाही "श्यामले'ने सोयीसाठी त्याच्याशी लग्न करणे. आणि कालांतराने आपल्या पहिल्या प्रियकरांशी संबं­ध ठेवून वरदाचे जिणे उद्­वस्त करणे, जिला तिच्या मुलांसह विनाअट आधार दिला त्या "प्रेमा'ने पुढे घराम­ध्ये वाटा मागणे आणि ज्या "निर्मले'कडून किचिंत्काल प्रेम मिळाले तिलाही अखेर दुरावणे, असा वरदाच्या प्रेमाचा आलेख आहे.
Language: Marathi Category: Fiction Translator:

More information about the audiobook:

Publisher: Storyside IN
Published: 2019-07-08
Length: 12H 32Min
ISBN: 9789353379070
Comments

Always have a good book lined up - Listen and read whenever you want

Read and listen to as many books as you like! Download books offline, listen to several books continuously, choose stories for your kids, or try out a book that you didn't thought you would like to listen to. The best book experience you'd ever had.
Free trial for 14 days