Sample
Yugandhar - Shivaji Sawant

Yugandhar

Yugandhar

4.52 1325 5 Author: Shivaji Sawant Narrator: Multiple
Audiobook.
श्रीकृष्ण हा ‘भारतीय’ म्हणून असलेल्या जीवनप्रणालीचा पहिला उद्गार आहे.!त्याच्या चक्रवर्ती जीवन चरित्रात भारताला नित्यनूतन व उन्मेषशाली बनविण्याचा ऐवज ठासून भरला आहे.श्रीकृष्णाच्या जीवन सरोवरातील दाटलेलं शेवाळं तर्कशुद्ध सावधपणे अलगद दूर सारल्यास त्याचं ‘युगंधरी’ दर्शन शक्य आहे, हे ‘मृत्युंजय’कारांनी जाणलं.आणि त्यांच्या प्रदीर्घ चिंतनातून,सावध संदर्भशोधनातून,डोळस पर्यटनांतून व जाणत्यांशी केलेल्या संभाषणातून साकारली ही साहित्यकृती-‘युगंधर’!!

स्वतःच्या अप्रतिम आवाजाने पुस्तकातील पात्रे जिवंत करणारे कलाकार आहेत:

अर्जुन - तुषार दळवी
सत्यकी - उदय सबनीस
दारूक - प्रमोद पवार
रुक्मिणी - अनुपमा ताकमोगे
द्रौपदी - स्वप्नाली पाटील
उद्धव - अमेय बोरकर
आणि
श्रीकृष्ण - अनिरुद्ध दडके
Language: Marathi Category: Classics Original title: युगंधर Translator:

More information about the audiobook:

Publisher: Storyside IN
Published: 2019-08-24
Length: 47H 3Min
ISBN: 9789353811938
Comments

Stories make the world a better place - Listen and read whenever you want.

Read and listen to as many books as you like! There is no limit to how many and how much book you can listen to. Download books offline, choose stories for your kids, or try out a book that you didn't think you would like to listen to. Listen to your first audiobook!

Free trial for 14 days