4.5
Religion & Spirituality
स्वाध्याय' प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवनकार्यावर आधारित 'देह झाला चंदनाचा' ही कादंबरी धर्माबरोबरच सामाजिक आणि नैतिकतेचा वेध घेते. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवनप्रवासाबरोबर त्यांचे तत्वज्ञान सामान्यांसाठी मार्गदर्शक आहे. धर्माचा वापर होऊ नये, असं ते हिरीरीनं मांडतात. मानवी जगण्याला नैतिकतेचं अधिष्टान असावं, सांस्कृतिक मुल्यांचा निर्नोद्धार व्हावा, अशी त्यांची तळमळ आहे. हे साधायचा असेल, तर प्रवाहाविरुद्ध जाण्याचं धाडस करायला हवं, असं ते म्हणतात. लेखक राजेंद्र खेर यांनी ओघवत्या भाषेत हे मांडलं आहे.
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353379445
Release date
Audiobook: 4 August 2019

Step into an infinite world of stories
Overall rating based on 329 ratings
Inspiring
Motivating
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 329
Sachin gaikwad
8 Jan 2020
असे महापुरुष पुन्हा होणे नाही ! माझ्या आयुष्यातलं सर्वांत जास्त अतिशय जास्त आवडलेलं हे पुस्तक जीवन थक्क करून टाकणारे आहे
Sharad
5 Feb 2020
खुप अद्भुत व विशाल कार्य....!
Sameer
12 Jan 2020
खूप प्रेरणादायी पुस्तक आहे। सर्वांनी एकदातरी वाचावे
Shri
23 Dec 2019
One of the best book of the great personality
Sushil
14 Apr 2020
जय योगेश्वर
ghanshyam
24 Jan 2021
हे पुस्तक वाचल्या नंतर माझ आयुष्य बदललेला आहे. स्वाध्याय परिवारात सहभागी होण्याचा निर्णय हा योग्य आहे ह्या वर शिक्का मोर्तब झाला आहे. दादाजीं ने दाखवलेल्या वाटेवर चालून मी आणि माझा परिवार आमचे आयुष्य चे सोने करून घेऊ. अनेक वेळा वाचावे असे आयुष्य बदलावणारे हे पुस्तक.
Amol
19 Nov 2020
Very Nice speaking
Paresh
11 Nov 2023
दादांचे कार्य अतुलनीय आहे, किती काही लिहले तरि कमीच पडणार, असे अद्भुत कार्य आहे. गणना नाही दादा तुम्ही कुणा कुणाला काय दिले.
Ravi
26 Nov 2021
खुपच छान 👌 ऐकतांना त्या काळात गेल्याचा अनुभव येतो... दादांचे जीवन अलौकिक...शत शत नमन 🙏🏻दादा 100🌹
Priyanka
26 Feb 2022
Very inspiring 🙏
English
India