श्रीपेरंबुदूर येथे माजी पंतप्रधान राजीव गांधींची निघृण हत्या झाली. मारेकरी शिवरासन्च्या शोधासाठी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टिम जिवाचे रान करू लागली. परंतु शिवरासन् कोठे आहे हे फक्त कृष्णन्ला व प्रभाकरन्ला माहीत होते आणि इकडे कृष्णनचा प्रवास श्रीलंकेच्या दिशेने वेणुगोपालच्या समवेत चालू होता . . . पण अचानक सूत्रे फिरली. शिवरासन्ने आत्महत्या केली आणि एल.टी.टी.ई चे गनीम कृष्णन् व वेणुगोपाल यांनाच फुटीर समजून दोघांचय जिवावर उठले. मग सुरू झाला एक जीवघेणा संघर्ष. . . उलगडली जाऊ लागली एकापेक्षा एक भीषण राजकीय रहस्ये . . . ! तामिळनाडूपासून ते श्रीलंकेपर्यंतच्या मृत्युरेखेच्या कडेने झालेल्या प्रवासाचा आलेख सुन्न करून सोडतो. संजय सोनवणी यांची श्रेष्ठ राजकीय थरार कादंबरी !
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353645328
Release date
Audiobook: 20 December 2019

Step into an infinite world of stories
Overall rating based on 99 ratings
Mind-blowing
Thrilling
Page-turner
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 99
S.B.
3 Apr 2021
सुंदर कथा वाचन अप्रतिम
Sunil
17 Mar 2021
Very nice writing
NITIN
15 Sept 2021
Awesome
Rakesh
13 Jan 2020
Thriller
Samir
10 Feb 2022
अप्रतिम.. दुसर्या भागाला वाव आहे
Aparna
2 Jan 2022
Very good book
Prasad
17 Mar 2022
सुंदर कादंबरी. थरारक... सादरीकरण सुद्धा उत्तम आहे...👌🏽
Nrupa
4 Jun 2023
Khupach chan
Poo
11 Sept 2022
Loved it, but end seems imcomplete .
manisha
2 Aug 2023
⭐⭐⭐⭐⭐खूपच सुरेख... exciting वर्णन... कहाणी क्षणोक्षणी जगले.... Excellent story...And excellent narration...आभार...🔱🚩💖💕🙏🏽✨
English
India