4.4
Fantasy & SciFi
संपूर्ण ग्रहमालिकेत, जीवसृष्टीला पोषक ठरली ती आपली पृथ्वी ! आपण इथल्या ऊन - थंडी - वाऱ्याबद्दल कुरकुर करत असलो आणि आपल्याला काय मिळालं आहे याची आपण किंमत ठेवली नाही तरी सगळेच आपल्यासारखे नसतात . आपल्यापेक्षा वेगळ्या सजीवांना पृथ्वीची आपल्यापेक्षा जास्त कदर आणि गरज असेलही ! अशा आपल्याहून समर्थ सजीवांनी या पृथ्वीचे जतन एक अभयारण्य म्हणून केलं असेल तर? डॉ.जयंत नारळीकर या जागतिक कीर्तीच्या शास्त्रज्ञ लेखकाची ही खिळवून ठेवणारी विज्ञान कादंबरी नक्की ऐका!
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789354347283
Release date
Audiobook: 3 April 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 185 ratings
Mind-blowing
Informative
Thought-provoking
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 185
Usha Nalawade
14 Jun 2021
Kalachya pudhe pahanare vyaktimattva 🙏🏼Sir 🙏🏼
Akash
24 May 2021
नारळीकर च हे ही पुस्तकं नेहमी प्रमाणे उत्कृष्ट आहे.Thank you storytel for uploading such kind of book.
Rajan
2 May 2021
Nice science fiction
Nilesh Shashikant
22 Apr 2021
फार छान
Vishal
20 May 2021
Best. Narration best.
NITIN
16 Oct 2021
Nice
Raj
31 Dec 2022
उत्कृष्ट पुस्तक, उत्तम अभिवाचन. शाळकरी मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी ऐकावं असं विचार करायला भाग पाडणारं लेखन.
Siddharth
1 Sept 2021
मी लहानपणापासून विज्ञान कथांचा चाहता आहे...श्री.जयंत नारळीकर यांची अत्यंत छान अशी ही कथा खूपच सुंदर आहे...त्याच उत्कटतेने सादर केली आहे. उत्कृष्ट...वामन परत न आलाआणिप्रेषित या दोन कादंबऱ्या/कथा माझ्या खूप आवडत्या आहेत
Tushar
14 Feb 2022
Mast
Devdatt
15 Jul 2022
अतिशय उत्तमपणे जयंत नारळीकर सरांनी आपल्याला विचार करायला लावले आहे आणि पृथ्वी व तिचे संरक्षण करण्यासाठी काय करावे याची माहिती दिली आहे... हे पुस्तक सर्वांनीच वाचले/ऐकले पाहिजे आणि त्याप्रमाणे सुधारणा करणे गरजेचे आहे
English
India